महत्वाची सूचना: Online Admission साठी विद्यार्थ्यांनी सध्या ऑनलाईन दिसणारे मार्कलिस्ट जोडणे गरजेचे आहे. ज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन मार्कलिस्ट लिस्ट दिसत नाही त्यांनी कृपया महाविद्यालयाच्या वेबसाईटवरील होम पेजवर जाऊन आपला निकाल शोधून त्याची स्क्रीन प्रिंट कॉपी अपलोड करावी.
# नापास विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी हमीपत्र देणे बंधनकारक आहे. या लिंकवर हमीपत्र नमुना जोडला आहे.
*संपर्कासाठी मोबाईल क्रमांक*
१.कला शाखा (ARTS): डॉ. जयसिंग बाबर - 9970785519
२.वाणिज्य शाखा (Commerce); प्रा.भाऊसाहेब जाधव -9325000969 / 9767089578,
डॉ. राणी शितोळे - 9767589701
३.बी.बी.ए.(B.B.A प्रा. योगेश वाघ - 8669017064;
४.बी.बी.ए. (सी.ए) (B.B.A C.A.)- प्रसाद शिशुपाल - 8380823886
४.महाविद्यालय कार्यालय -020-24221424